Home

 
QUIZ START

Results

Congratulations!!! You have Passed the quiz!!!

Oops!!! Better luck next time!

#1. निकोबार समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

 

Previous
Next

#2. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

 

Previous
Next

#3. भीमा नदी गोदावरीची प्रमुख उपनदी आहे.

 

Previous
Next

#4. पिको दी नेब्लीना हे सर्वोच्च शिखर ब्राझील व कोलंबीया च्या सीमेवर आहे .

 

Previous
Next

#5. दिहांग ही ब्रम्हपुत्रेची प्रमुख उपनदी आहे

 

Previous
Next

#6. ब्राझील मधे लोकप्रिय लष्करी राजवट आहे.

 

Previous
Next

#7. ब्राझील हा देश उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण भागात आहे.

 

Previous
Next

#8. ब्राझीलच्या दक्षिणेस पॅराग्वे देशाची सीमा संलग्न आहे.

 

Previous
Next

#9. भारत उत्तर व दक्षिण गोलार्धात आहे.

 

Previous
Next

#10. लक्षद्वीप बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय आहेत.

 

Previous
Next

#11. हिमालाय हा अर्वाचीन वली पर्वत आहे.

 

Previous
Next

#12. पँटानल हा ब्राझील मधील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

 

Previous
Next

#13. अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे.

 

Previous
Next

#14. पंजाबा मैदानी प्रदेशाची निर्मीती झेलम नदीच्या संचयन कार्यातून झाली आहे.

 

Previous
Next

#15. विध्य पर्वतात उगम पावलेली साबरमती नदी अरबी समुद्राला मिळते.

 

Previous
Next

#16. पँटानल हा प्रदेश अॅमेझॉन नदी चा पाणथळ प्रदेश आहे.

 

Previous
Next

#17. ब्राझीलमधील झिंगू नदी उत्तर वाहिनी आहे.

 

Previous
Next

#18. ब्राझील मधील पर्जन्यछायेच्या प्रदेशास अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखतात.

 

Previous
Next

#19. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.

 

Previous
Next

#20. ब्राझीलचा बहुतांश भाग विषुववृत्त च्या उत्तरेकडे येतो.

 

Previous
Next

#21. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाच्या दृष्टीने पाचवा देश आहे.

 

Previous
Next

#22. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.

 

Previous
Next

#23. भारताची जास्तीत जास्त भू सीमा चीनशी संलग्न आहे.

 

Previous
Next

#24. ७ सप्टेबर १९८५ साली ब्राझीलला स्वातंत्रय मिळाले.

 

Previous
Next

#25. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ८ अंश ४ मिनीट उत्तर अक्षवृत्तावर आहे.

 

Previous
Next

#26. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.

 

Previous
Next

#27. पश्चिम बंगाल राज्याची सीमा नेपाळच्या सीमेशी संलग्न नाही.

 

Previous
Next

#28. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलपेक्षा कमी आहे.

 

Previous
Next

#29. हिमालय पर्वतश्रेणीत शिवालीक ही पर्वतरांग अर्वाचीन आहे.

 

Previous
Next

#30. पूर्व किनारपट्टी नैसर्गिक बंदरासाठी योग्य आहे.

 

Previous
Next

#31. अजस्त्र कड्यामुळे नैत्रुत्य मोसमी वारे अडवले जाते व प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

 

Previous
Next

#32. कावेरी नदी केरळ व तमिळनाडू राज्यातून वहाते

 

Previous
Next

#33. अँमेझॉन नदीच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश नाहीत.

 

Previous
Next

#34. ब्राझील मधे रोराईमा ते सियारा राज्यापर्यंत गियाना उच्चभूमि आहे.

 

Previous
Next

#35. अॅमेझॉन नदीचा उगम अँडिज पर्वताच्या पश्चिम उतारावर होतो .

 

Previous
Next

#36. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.

 

Previous
Next

#37. विंध्य पर्वत हा नर्मदा व गंगा नद्यांच्या खोऱ्याचा जलविभाजक आहे.

 

Previous
Next

#38. ब्राझीलमधील पॅराना नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलमधे आहे.

 

Previous
Next

#39. ब्राझीलमधील पुरागुआकु नदी सालवाडोर शहराजवळ अटलांटिक महासागरास मिळते.

 

Previous
Next

#40. दख्खन पठाराची पश्चिम सीमा सह्याद्री पर्वताने अंकित केली आहे.

 

Previous
Finish